Posted inअग्रलेख
Mangalashtak Meaning and History लग्नात मंगलाष्टका का म्हणतात? इतिहास आणि परंपरेचा मागोवा
Mangalashtak Meaning and History : भारतीय संस्कृतीत लग्नाला एक पवित्र संस्कार मानले गेले आहे. विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा मिलाप नसून दोन कुटुंबांचा, दोन परंपरांचा आणि दोन जीवनप्रवाहांचा संगम असतो.…
