Posted inअग्रलेख
Artificial Intelligence – काळाची अनिवार्य गरज
Artificial Intelligence : आजचा काळ म्हणजे तंत्रज्ञानाचा झपाट्याने होणारा विकास. काही दशकांपूर्वी संगणक हेच भविष्य मानले जात होते, त्यानंतर इंटरनेटने माहितीची दारे खुली केली. आता त्याहूनही व्यापक बदल घडवणारे तंत्रज्ञान…
